बिझनेस पार्टनरशिप

शंभूराजे मोटर्सचे
बिझनेस पार्टनर बना!

आमच्यासोबत DSA म्हणून जोडा आणि प्रत्येक यशस्वी व्यवहारावर आकर्षक कमिशन मिळवा.

आजच नोंदणी करा
फायदे

पार्टनर म्हणून तुम्हाला काय मिळते

उत्तम कमिशन

प्रत्येक यशस्वी लोन किंवा वाहन विक्रीवर आकर्षक कमिशन

वेळेचे स्वातंत्र्य

अर्धवेळ किंवा पूर्णवेळ — तुमच्या वेळेनुसार काम

पूर्ण सहकार्य

कागदपत्रे व लोन प्रक्रियेत आमची टीम सोबत

पात्रता

कोण जोडू शकते?

  • आरटीओ एजंट किंवा ट्रान्सपोर्टर
  • फायनान्स कन्सल्टंट्स
  • शोरूम सेल्स एक्झिक्युटिव्ह
  • ज्यांचे ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये नेटवर्क आहे असे व्यक्ती
नवीन नोंदणी

आजच नोंदणी करा

किंवा
थेट व्हॉट्सॲपवर संपर्क करा