हेवी व्हेईकल फायनान्स

हायवा · ट्रक · टिप्पर
लोन सुविधा

तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय वाढवण्यासाठी जलद आणि विश्वासार्ह फायनान्स पार्टनर — शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट.

9जिल्हे कव्हर
2015+मॉडेल पात्र
12टायर पर्यंत
पात्रता

लोनसाठी आवश्यक अटी

  • 2015 नंतरच्या वाहनांवर लोन उपलब्ध
  • CIBIL स्कोअर क्लिअर असणे आवश्यक
  • TR (Transport) लायसन्स अनिवार्य
  • जुनी गाडी असल्यास — १२ टायर पर्यंत फायनान्स
  • अनुभवी हायवा / ट्रक मालक गॅरेंटर आवश्यक
  • स्वतःचे घर असल्यास प्राधान्य
कव्हरेज

सेवा उपलब्ध जिल्हे

पुणे
पिंपरी चिंचवड
नाशिक
अहमदनगर
सातारा
सांगली
कोल्हापूर
सोलापूर
संभाजीनगर
का आम्ही

आमचे फायदे

जलद अप्रूव्हल
कमी कागदपत्रे
योग्य मार्गदर्शन
विश्वासार्ह सेवा

🚀 तुमच्या यशाची सुरुवात इथूनच!

व्यवसाय वाढवा योग्य फायनान्स पार्टनरसोबत!

9284014141

💼 शंभूराजे मोटर्स — नातं विश्वासाचं!